निकाल होणार जाहीर
महाराष्ट्र राज्यात १२ वी वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी म्हणजे उद्या दुपारी त्यांचा निकाल जाहीर होणार आहे .
दरवर्षी मे महिन्यात शेवट लागणारा बारावीचा निकाल यंदा मात्र कोरोना मुळे चांगलाच टांगला होता परंतु आता सर्वांची आतुरता संपली आहे आणि अखेर शेवटी उद्या दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता १२ वी चा निकाल लागतोय .
कालच केंद्र मंडळाचा १० वी निकाल लागला तर ४ दिवसापूर्वी केंद्र १२ वी चा निकाल जाहीर झाला होता .उद्या महाराष्ट्र एचएससी बारावी तर,३० तारखेपर्यंत १० वी चा सुधा निकाल लागणार आहे .
निकाल कसा पाहता येईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर तो आपण खालील संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.
www.mahresult.nic.in
शुभेच्छा
आमच्याकडुन सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना निकालासाठी हार्दिक शुभेच्छा.
0 comments:
Post a Comment